सांबार मसाला रेसिपी मराठी – Sambar Masala Recipe in Marathi

सांबार मसाला रेसिपी साहित्य : Sambar Powder Recipe Ingredients in Marathi
दोन वाट्या धने, दोन वाट्या भरून सुक्या मिरच्या (डेख काढलेल्या), दोन चमचे हिंगाची पूड, दोन चमचे हळद, दोन चमचे मिरे, दोन चमचे मोहरी, पाव वाटी जिरे, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी चण्याची डाळ, एक चमचा मेथी.
सांबार मसाला रेसिपी कृती : Sambar Masala Recipe Madhurasrecipe in Marathi
हे सर्व जिन्नस किंचित गरम करून व कुटून मसाला तयार करावा व बरणीत भरून ठेवावा. जिन्नस भाजू नयेत. भाजल्यास मसाल्याला भाजका वास लागतो.
पुढे वाचा: