रामफळ माहिती मराठी | Ramphal Information in Marathi

Ramphal Information in Marathi : हिवाळा आला की रामफळ बाजारात दिसू लागते. हे एक भारतीय फळ आहे ज्याबद्दल अनेक धार्मिक पुस्तकांमध्ये देखील लिहिले गेले आहे. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण फळ आहे. जे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील त्याचे सेवन चांगले आणि सुरक्षित मानले जाते. ख्यातनाम आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ रुजुता दिवेकर रामफळ खाण्याचा सल्ला देतात.

रामफळ माहिती मराठी-Ramphal Information in Marathi
रामफळ माहिती मराठी, Ramphal Information in Marathi

रामफळ माहिती मराठी – Ramphal Information in Marathi

  • रामफळ हिंदी नाव : रामफल
  • रामफळ माहिती : सीताफळ वर्गातील हे झाड आहे. सीताफळापेक्षा चांगल्या पावसाच्या प्रदेशात हे झाड उत्तम वाढते. मध्यम प्रकारची जमीन याला मानवते. हे झाड मूळत: आशिया खंडातील आहे. कडक ऊन, धुके व अवर्षणास हे झाड तोंड देऊ शकत नाही.
  • रामफळ झाडाचे वर्णन : रामफळाची झाडे सीताफळापेक्षा मोठी असतात, साधारणपणे ६ ते ८ मीटर उंचीपर्यंत ही झाडे वाढतात, रामफळाच्या रोपाला साधारणपणे ५ ते ७ वर्षांनी फलधारणा होते.
  • रामफळ झाडाची पाने : या झाडाची पाने लांबट आकाराची असतात.
  • रामफळ झाडाची फुले : रामफळाच्या झाडाला ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुले येतात.
  • रामफळ फळे : मार्च-एप्रिलच्या काळात रामफळ तोडायला तयार होते.
  • आकार : रामफळाचा आकार हृदयासारखा लंबगोलाकार असतो, रंग :रामफळाचा रंग पिवळसर, लाल-हिरवट काळसर असतो.
  • रामफळ चव : रामफळातील गर गोड असतो.
  • रामफळ उत्पादन क्षेत्र : महाराष्ट्रात वाशीम, भंडारा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर, पुणे, सातारा, ठाणे, तसेच रामगड, बेळगाव, धारवाड या भागांत मोठ्या प्रमाणात रामफळाचे उत्पादन होते. गुजरातेत सुरत, नवसारी, बलसाड या भागांतही रामफळे दिसतात, मेक्सिको, अमेरिका, मदिना येथे फार मोठ्या प्रमाणात रामफळांची निर्यात होते.
  • रामफळ उत्पादने : रामफळाचा गर अतिशय गोड, मधुर व पोट भरण्यासारखा असतो. आईस्क्रीममध्ये रामफळाच्या गराचा उपयोग करतात. रामफळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
  • रामफळ फायदे : रामफळ रुचकर, मधुर व वातुळ असते. रामफळाचा गर दाह, पित्त, तृष्णा, श्रमनाशक आहे.
  • जीवनसत्त्वे : या फळात अजीवनसत्त्व व शर्करा असते.
  • रामफळ काढणी, साठवण व विक्री : ही फळे देठासकट तोडतात, फळे झाडावर पिकू न देता काढून, गवताच्या आच्छादनावर पिकवायला ठेवतात, रामफळाची विक्री नगावर करतात.
रामफळ-Ramphal
रामफळ, Ramphal

निष्कर्ष

वरील रामफळ माहिती मराठी मराठी वाचून आपल्याला रामफळ खाण्याचे फायदे आणि रामफळ खाण्याचे तोटे या लेखातून आपल्याला समजले असेलच. Ramphal Information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Ramphal in Marathi हा लेख कसा वाटला व अजून रामफळबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.

Ramphal in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली रामफळ विषयी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.

अजून वाचा :

Leave a Comment