डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती | Ambedkar Jayanti 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती – Ambedkar Jayanti 2023 जातिभेद आणि अस्पृश्यता या हिंदू धर्मातील अत्यंत वाईट प्रथा आहेत. शूद्र म्हणजे अगदी खालच्या समजलेल्या जातीतील लोकांना अस्पृश्य म्हणत. ‘सवर्ण’ जातीचे लोक त्यांना स्पर्श करत नसत. अस्पृश्यांना मंदिरात जाऊन देवदर्शन करता येत नसे, तसेच सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नसे. सवर्णांच्या घरात, अगदी सार्वजनिक हॉटेलातही त्यांना प्रवेश … Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी | Vinayak Damodar Savarkar Information in Marathi

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी – Vinayak Damodar Savarkar Information in Marathi अनेक वीरांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्राणांची पर्वा न करता इंग्रजी सत्तेशी लढा दिला. विनायक दामोदर सावरकर हे त्यातील एक अग्रणी. त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ असे म्हणतात. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यात भगूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत आणि … Read more

गुड फ्रायडे मराठी माहिती | Good Friday Information in Marathi

गुड फ्रायडे मराठी माहिती – Good Friday Information in Marathi ‘गुड फ्रायडे’ हा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताला सुळी देण्यात आले, त्याचा स्मरणदिन. हा मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. या शोकाच्या दिवसाला ‘गुड’- चांगला असे विशेषण का लावायचे? येशू ख्रिस्त जगातील लोकांच्या पापाकरता प्रायश्चित्त म्हणून फाशी गेला, म्हणून त्याचे हे बलिदान पवित्र मानले जाते. … Read more

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध – Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh मला खेळामध्ये खूप आवड आहे. त्यात मी सक्रियपणे भाग घेतो. मी फूटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळत असतो. बॅडमिंटन माझा आवडता खेळ आहे. तो मोठ्या उत्साहाने आणि तल्लीनतेने खेळतो. अपवादात्मक एखादा दिवस असेल ज्या दिवशी मी बॅडमिंटन खेळलो नसेल. आज माझं वय ११ … Read more

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी | Christmas Natal Information in Marathi

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – Christmas Natal Information in Marathi २५ डिसेंबर हा दिवस ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीने फार आनंदाचा आहे. कारण २४ डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन लोक ज्याला ईश्वराचा पुत्र मानतात, त्या येशू ख्रिस्ताचा- जीझसचा जन्म झाला. या दिवसाला नाताळ असे म्हणतात. पण मूळ शब्द ‘दियेस नातालिस’ म्हणजे जन्माचा दिवस असा आहे. हा मूळ शब्द लॅटिन … Read more

रमजान ईद माहिती मराठी | Ramzan Eid Information in Marathi

रमजान ईद माहिती मराठी – Ramzan Eid Information in Marathi मुसलमान धर्मीयांची कालगणना चांद्रमानानुसार असते. त्यातला रमजानचा महिना हा मुसलमान लोकांसाठी उपवासाचा असतो. प्रेषित महंमदांचे कुराण लिखाणाचे काम या दिवशी पूर्ण झाले असे मानले जाते. या महिन्यात शुक्ल प्रतिपदेच्या चंद्र दर्शनाने रोजे सुरू होतात आणि शव्वाल या दहाव्या महिन्यातील चंद्रदर्शनाने संपतात. चंद्रदर्शन झाले की त्याच्या … Read more

बकरी ईद माहिती मराठी | Bakra Eid Information in Marathi

बकरी ईद माहिती मराठी – Bakra Eid Information in Marathi बकरी ईदला ‘ईद-उल्-जुहा’ असेही म्हणतात. मुसलमान कालगणनेतील जिलहिज्ज या बाराव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद असते. हा आनंदाचा सण मानला जातो. फार फार वर्षांपूर्वी अल्लाने इब्राहिम नावाच्या आपल्या भक्ताला आदेश दिला की, त्याने आपल्या सगळ्यांत आवडत्या वस्तूचा बळी द्यावा. इब्राहिमने ठरवले की, आपला लाडका मुलगा … Read more

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास गोस्वामी तुलसीदास माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सर्व साहित्यकृती मला आवडतात. परंतु मला सर्वात जास्त त्यांचे ‘रामचरित मानस’ आवडते. त्यातील कित्येक दोहे आणि चौपदया मला तोंडपाठ आहेत. ते गाताना, गुणगुणताना मला आनंद होतो. ते मला मार्गदर्शन करतात. दु:ख संकटात निकटच्या मित्राप्रमाणे मला साथ देतात. त्यातील शिकवण आणि उपदेश यांच्याबरोबर जो … Read more

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध – Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh भारतीय इतिहासाची पृष्ठे स्त्रीच्या गौरवाने भरलेली आहेत. स्त्रीला गृहलक्ष्मी, अर्धांगिनी, सहचारिणी इत्यादी नावांनी ओळखले जाते. जर आपण लक्षपूर्वक भूतकाळाची पृष्ठे पाहिली तर तिला त्यात माया, प्रपंच असेही म्हटले आहे. म्हणून भारतीय स्त्रीचे समाजात काय स्थान होते आणि आता काय स्थान आहे? याचा … Read more

मोहरमची संपूर्ण माहिती | Muharram Information in Marathi

मोहरमची संपूर्ण माहिती – Muharram Information in Marathi मुहर्रम (मोहरम) हा मुसलमानांच्या कालगणनेतील पहिला महिना. मुहर्रम या शब्दाचा अर्थ ‘निषिद्ध’ असा आहे. पूर्वी हा महिना पवित्र मानला जायचा. पण पैगंबरांचे नातू हजरत हुसेन यांच्या मृत्यूनंतर तो अपवित्र मानला जाऊ लागला. या महिन्याचा दहावा दिवस मुहर्रमचा असतो; पण हा दिवस सणाचा नसून शोकाचा आहे. या मागे … Read more

पतेती सण माहिती मराठी | Pateti Festival Information in Marathi

पतेती सण माहिती मराठी – Pateti Festival Information in Marathi पारशी लोकांसाठी पतेती हा एक महत्त्वाचा धार्मिक दिवस आहे. आपल्या पंचांगाप्रमाणेच पारशी म्हणजेच पर्शियन- सध्याचे इराणी- लोकांचे पंचांग हे चांद्रमासानुसार आहे. त्यांच्या सनाला ते ‘यजदे जर्दी’ म्हणतात. पतेती, नवरोज व खोरदाद साल हे पारशांचे महत्त्वाचे सण एका पाठोपाठच येतात. पतेती हा वर्षाअखेरीच्या दिवशी, नवरोज हा … Read more

गुरू नानक जयंती विषयी माहिती | Guru Nanak Jayanti Information In Marathi

गुरू नानक जयंती विषयी माहिती – Guru Nanak Jayanti Information In Marathi गुरु नानक हे शीखधर्माचे संस्थापक मानले जातात. १५ एप्रिल १४६९ ला त्यांचा जन्म पंजाबमधील तलवंडी गावात झाला. आज हे गाव पाकिस्तानात आहे आणि त्याला ‘नानकाना साहेब’ असे नाव आहे. गुरु नानकांच्या वडिलांचे नाव कल्याणराय होते. काही लोकांच्या मते ते काणूचंद असे आहे. हे … Read more