माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे.
- ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी छोटी आहे.
- ती पहिल्या इयत्तेत आहे.
- तिला बाहुल्यांबरोबर खेळायला आवडते.
- ती गुणी मुलगी आहे.
- तिला गाणी ऐकायला आवडतात.
- तिला कार्टून बघायला आवडते.
- ती माझ्याबरोबरच शाळेत जाते.
- तिला खीर खायला खूप आवडते.
- तिची कायम प्रगती होवो अशी मी प्रार्थना करतो.
My Sister 10 Lines in Marathi

अजून वाचा :