‘मी’ निबंध लेखन, माय सेल्फ निबंध मराठी

  • माझे नाव राहुल आहे. 
  • मी ६ वर्षांचा आहे.
  • मी पहिल्या इयत्तेत्त शिकत आहे. 
  • मी लंगडी खेळतो. 
  • माझे आवडते फळ आंबा आहे. 
  • मला लिहायला आणि वाचायला आवडते. 
  • मी रात्री लवकर झोपतो. 
  • मी सकाळी लवकर उठतो. 
  • मला कार्टून मालिका बघायला आवडतात. 
  • मी मोठ्यांचा आदर करतो.

My Self in Marathi Essay 10 Line

My Self in Marathi for Boy 10 Line, 'मी' निबंध लेखन, माय सेल्फ निबंध मराठी,

अजून वाचा :


पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply