My Self in Marathi for Girls 10 Line

  • माझे नाव वर्षा आहे. 
  • मी सहा वर्षांची आहे. 
  • मी पहिल्या इयत्तेत शिकते. 
  • मी लंगडी खेळते. 
  • माझे आवडते फळ आंबा आहे. 
  • मला लिहायला आणि वाचायला आवडते. 
  • मी रात्री लवकर झोपते. 
  • मी सकाळी लवकर उठते. 
  • मला कार्टून मालिका बघायला आवडतात. 
  • मी मोठ्यांचा आदर करते.

‘मी’ निबंध लेखन मुलींसाठी

My Self in Marathi for Girls 10 Line, 'मी' निबंध लेखन मुलींसाठी

अजून वाचा : ‘मी’ निबंध मुलांसाठी


पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply