माझा परिवार निबंध मराठी 10 ओळी

  • माझ्या परिवारात ६ जण आहेत.
  • माझे आजी-आजोबा, आई-वडील, मी आणि मोठी बहीण असे आम्ही सगळेजण एकाच घरात राहतो.
  • माझे वडील वकील आहेत.
  • माझी आई शिक्षिका आहे.
  • माझी बहीण ५ व्या इयत्तेत शिकते.
  • माझ्या आई-वडिलांचे आजी-आजोबांवर खूप प्रेम आहे.
  • माझी आई रुचकर स्वयंपाक करते आणि आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसतो.
  • माझे आजोबा मला छान-छान गोष्टी सांगतात.
  • आम्हा सगळ्यांचे एक छोटे कुटुंब आहे.
  • आम्ही सगळे आनंदात एकत्र राहतो.

My Family 10 Lines in Marathi

माझा परिवार निबंध 10 ओळी, My Family 10 Lines in Marathi
माझा परिवार निबंध 10 ओळी, My Family 10 Lines in Marathi

अजून वाचा :


पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply