माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझ्या भावाचे नाव रोहन आहे.
- माझा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी छोटा आहे.
- तो खोडकर आहे. तो कायम खेळण्यांबरोबर खेळत असतो.
- माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतो.
- यावर्षी त्याला शिशुवर्गात पाठविले आहे.
- माझे आई-वडील आम्हा दोघांच्या इच्छा पूर्ण करतात.
- माझ्या भावाला चॉकलेट आणि आइस्क्रीम खायला आवडते.
- मी त्याला रोज गोष्ट सांगतो/सांगते. त्याला परी आणि पशु-पक्ष्यांच्या गोष्टी आवडतात.
- माझे माझ्या भावावर खूप प्रेम आहे.
- त्याची कायम प्रगती होवो अशीच माझी इच्छा आहे.
My Brother 10 Lines in Marathi

अजून वाचा : माझी आई निबंध मराठी 10 ओळी