लाल मिरची पावडर रेसिपी मराठी | Mirchi Powder Recipe in Marathi

लाल मिरची पावडर रेसिपी मराठी – Mirchi Powder Recipe in Marathi

लाल मिरची पावडर रेसिपी मराठी-Mirchi Powder Recipe in Marathi
लाल मिरची पावडर रेसिपी मराठी, Mirchi Powder Recipe in Marathi

लाल मिरची पावडर रेसिपी साहित्य – Red Chili Powder Recipe Ingredients in Marathi

लाल मिरची, मीठ, तेल, हिंगाचे खडे

लाल मिरची पावडर रेसिपी कृती – Mirchi Powder Recipe in Marathi

सुक्या मिरच्यांची डेखे काढावीत व मिरच्यांना तेलाचा हात लावून, त्या उन्हात तापत ठेवून, नंतर बारीक कुटाव्यात. तेल लावल्यामुळे कुटताना खाट सुटत नाही. कुटून झाल्यावर खाली बी राहते. त्यात थोडे मीठ घालून कुटावे, म्हणजे बी कुटले जाईल. सर्व कुटल्यावर तिखट बरणीत भरावे. तिखट बरणीत भरण्यापूर्वी एक किलो तिखटास अर्धी वाटी रिफार्इंड तेल घालून चांगले कालवावे व बरणीत भरावे. तसेच, तिखट भरून झाल्यावर त्याच्यावर मीठ पसरावे व हिंगाचे खडे ठेवावेत. त्यामुळे तिखट जास्त दिवस टिकते.

लाल मिरची पावडर रेसिपी मराठी, Mirchi Powder Recipe in Marathi

पुढे वाचा:

Leave a Comment