महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी, स्थापना, ठिकाणे, कुलगुरु

List of Vidhyapeeth in Maharashtra : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी सांगणार आहोत, तसेच महाराष्ट्रातील विद्यापीठे स्थापनामहाराष्ट्रातील विद्यापीठे कुठे आहे त्याची लिस्ट खाली दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठेमहाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे असलेली ठिकाणे आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे किती आहेतमहाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे स्थापना कधी कधी झाली ती वाचून महाराष्ट्रातील विद्यापीठे बद्दल मराठीत माहिती होईल.

महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी, स्थापना, ठिकाणे, कुलगुरु – List of Vidhyapeeth in Maharashtra

क्र.विद्यापीठाचे नावस्थापनाकुलगुरु
1मुंबई विद्यापीठ, मुंबई1857सुहास पेडणेकर
2श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई1916प्रा. शशिकला वंजारी
3सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे1949प्रा.डॉ. नितीन करमळकर
4डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद19581958 डॉ. प्रमोद येवले
5डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (जि. रायगड)1989डॉ. व्ही. एस. शास्त्री
6राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर1923डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी
7कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर1997श्रीनिवास वरखेडी
8महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर 2000डॉ. आशिष एम. पातुरकर
9संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती 1983डॉ. मुरलीधर गो. चांदेकर
10महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक1998डॉ. दिलीप गो. म्हैसेकर
11यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक1989प्रा. ई. वायुनंदन
12शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर1962प्रा. डॉ. दिगंबर शिर्के
13पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर2004डॉ. मृणालिनी फडणवीस
14स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड1994डॉ. उद्धव व्ही. भोसले
15कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव1990प्रा. पी. पी. पाटील
16गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली2011डॉ. नामदेव कल्याणकर
महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे यादी

क्र.विद्यापीठाचे नावस्थापनाकुलगुरु
1महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर)19681968 डॉ. के. पी. विश्वनाथ
2डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)1969डॉ. विलास भाले
3डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी)1972डॉ. एस. डी. सावंत
4वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी)1972डॉ. अशोक धवन
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ यादी

क्र. विद्यापीठाचे नाव स्थापना
1महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा1997
महाराष्ट्रातील केंद्रीय विद्यापीठ

महाराष्ट्रातील विद्यी विद्यापीठ यादी

तीन राष्ट्रीय विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

क्र. विद्यापीठाचे नाव स्थापना
1राष्ट्रीय विद्यी विद्यापीठ, मुंबई 2014
2राष्ट्रीय विद्यी विद्यापीठ, नागपूर 2016
3राष्ट्रीय विद्यी विद्यापीठ, औरंगाबाद 2017
महाराष्ट्रातील विद्यी विद्यापीठ

देशातील सर्वाधिक महाविद्यालयाचे ज्या राज्यांमध्ये आहेत. त्यात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी स्थापना ठिकाणे-List of Vidhyapeeth in Maharashtra marathi
महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी स्थापना ठिकाणे, List of Vidhyapeeth in Maharashtra marathi

पुढे वाचा:

FAQ: महाराष्ट्रातील विद्यापीठे

प्रश्न १. महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?

उत्तर- मुंबई विद्यापीठ, मुंबई – स्थापना 1857

प्रश्न २. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

उत्तर- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी).

Leave a Comment