List of Speaker of the Legislative Council in Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९६० पासून महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे विधान परिषद सभापती 2021 कोण आहेत, तसेच महाराष्ट्राचे पहिले विधान परिषद सभापती कोण होते आणि महाराष्ट्र विधान परिषद सभापती 2021 कोण आहेत बद्दल मराठीत माहिती होईल.

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती – List of Speaker of the Legislative Council in Maharashtra in Marathi

क्र.नावकालावधी
1विठ्ठल सखाराम पागे11 जुलै 1960 ते 24 एप्रिल 1978
2राम मेघे (कार्यकारी सभापती)13 ते 15 जून 1978
3रामकृष्ण सूर्यभानजी गवई15 जून 1978 ते 22 सप्टेंबर 1982
4जयंत श्रीधर टिळक23 सप्टेंबर 1982 ते 7 जुलै 1986
5 जयंत श्रीधर टिळक 8 जुलै 1986 ते 7 जुलै 1992
6 जयंत श्रीधर टिळक 8 जुलै 1992 ते 7 जुलै 1998
7भाऊराव तुळशीराम देशमुख (अस्थायी सभापती)29 जुलै 1998 ते 24 जुलै 1998
8प्रा. ना. स. फरांदे24 जुलै 1998 ते 7 जुलै 2004
9वसंत शंकर डावखरे (अस्थायी सभापती)9 जुलै 2004 ते 13 ऑगस्ट 2008
10शिवाजीराव बापूसाहेब देशमुख25 एप्रिल 2008 ते 20 मार्च 2015
11रामराजे नाईक निंबाळकर20 मार्च 2015 पासून ते आजतागायत
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती

पुढे वाचा:

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती-List of Speaker of the Legislative Council in Maharashtra in Marathi
List of Speaker of the Legislative Council in Maharashtra in Marathi

FAQ: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती

प्रश्न १. महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती कोण आहेत 2021

उत्तर- रामराजे नाईक निंबाळकर – 20 मार्च 2015 पासून ते आजतागायत

प्रश्न २. महाराष्ट्राचे पहिले विधान परिषद सभापती कोण होते

उत्तर- विठ्ठल सखाराम पागे – 11 जुलै 1960 ते 24 एप्रिल 1978

विजयदुर्ग किल्ला बद्दल माहिती | Vijaydurg Fort Information in Marathi

शांता शेळके यांच्या बद्दल माहिती | Shanta Shelke Information in Marathi

शनिवार वाड्याची संपूर्ण माहिती | Shaniwar Wada Information in Marathi

कसारा घाट माहिती मराठी | Kasara Ghat Information in Marathi

कल्पना चावला माहिती मराठी | Kalpana Chawla Information in Marathi

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा माहिती | Olympic Information in Marathi

डॉ वसंत गोवारीकर मराठी माहिती | Dr Vasant Gowarikar Information in Marathi

दौलताबाद किल्ला माहिती मराठी | Daulatabad Fort Information in Marathi

सी. व्ही. रमण माहिती मराठी | C V Raman Information in Marathi

भोर घाट माहिती मराठी | Bhor Ghat Information in Marathi

Leave a Reply