List of Chief Minister of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९६० पासून महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष कोण होते आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष 2021 कोण आहेत बद्दल मराठीत माहिती होईल.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष – List of Speaker of Maharashtra Legislative Assembly in Marathi
क्र. | नाव | कालावधी |
---|---|---|
1 | सयाजी सिलम | 1 मे 1960 ते 12 मार्च 1962 |
2 | त्र्यंबक भारदे | 17 मार्च 1962 ते 15 मार्च 1972 |
3 | शेषराव वानखेडे | 22 मार्च 1972 ते 20 एप्रिल 1977 |
4 | बाळासाहेब देसाई | 4 जुलै 1977 ते 13 मार्च 1978 |
5 | शिवराज पाटील | 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979 |
6 | प्राणलाल व्होरा | 1 फेब्रु. 1980 ते 29 जून 1980 |
7 | शरद दिघे | 2 जुलै 1980 ते 11 जानेवारी 1985 |
8 | शंकरराव जगताप | 20 मार्च 1985 ते 19 मार्च 1990 |
9 | मधुकरराव चौधरी | 21 मार्च 1990 ते 22 मार्च 1995 |
10 | दत्ताजी नलावडे | 24 मार्च 1995 ते 19 ऑक्टोबर 1999 |
11 | अरुणलाल गुजराथी | 22 ऑक्टो 1999 ते 17 ऑक्टो 2004 |
12 | बाबासाहेब कुपेकर | 6 नोव्हेबर 2004 ते 3 नोव्हेंबर 2009 |
13 | दिलीप वळसे-पाटील | 11 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2014 |
14 | हरीभाऊ बागडे | 12 नोव्हेंबर 2014 ते 25 नोव्हेंबर 2019 |
15 | नाना पटोले | 1 डिसेंबर 2019 ते फेब्रु 2021 |
16 | भास्कर जाधव | मार्च 2021 ते आजतागायत |
पुढे वाचा:
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी
