List of Governor of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९५६ पासून आता पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल बद्दल मराठीत माहिती होईल.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल – List of Governor of Maharashtra in Marathi
क्र. | नाव | कालावधी |
---|---|---|
1 | श्री. प्रकाश | 10 डिसेंबर, 1956 ते 16 एप्रिल, 1962 |
2 | परमशिव सुब्बारायन | 17 एप्रिल, 1962 ते 06 ऑक्टोबर, 1962 |
3 | विजयालक्ष्मी पंडित | 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964 |
4 | डॉ. पी.व्ही. चेरियन | 14 नोव्हेंबर, 1964 ते 08 नोव्हेंबर, 1969 |
5 | डॉ.नवाब अली बहादूर | 26 फेब्रुवारी, 1970 ते 11 डिसेंबर, 1976 |
6 | सादिक अली ताहिर अली | 30 एप्रिल, 1977 ते 02 नोव्हेंबर, 1980 |
7 | ओमप्रकाश मेहरा | 03 नोव्हेंबर, 1980 ते 05 मार्च, 1982 |
8 | इद्रिस हसन लतिफ | 06 मार्च, 1982 ते 16 एप्रिल, 1985 |
9 | कोना प्रभाकर राव | 30 एप्रिल, 1985 ते 02 एप्रिल, 1986 |
10 | शंकरदयाल शर्मा | 03 एप्रिल, 1986 ते 02 सप्टेंबर, 1987 |
11 | कासु ब्रह्मानंद रेड्डी | 20 फेब्रुवारी, 1988 ते 18 जानेवारी, 1990 |
12 | सी. सुब्रह्मण्यम | 15 फेब्रुवारी, 1990 ते 07 जानेवारी, 1993 |
13 | डॉ. पी.सी. अलेक्झांडर | 12 जानेवारी, 1993 ते 12 जुलै, 2002 |
14 | डॉ. मोहम्मद फझल | 12 ऑक्टोबर, 02 ते 26 नोव्हेंबर, 2004 |
15 | एस. एम. कृष्णा | 06 डिसेंबर, 2004 ते 18 जुलै, 2008 |
16 | एस. सी. जमीर | 19 जुलै, 2008 ते 22 जानेवारी, 2010 |
17 | कतीकल शंकरनारायणन | 22 जानेवारी, 2010 ते 24 ऑगस्ट, 2014 |
18 | सी. विद्यासागर राव | 30 ऑगस्ट, 2014 ते 4 सप्टेंबर 2019 |
19 | भगतसिंह कोश्यारी | 5 सप्टेंबर 2019 ते आजतागायत |
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे
भगतसिंग कोश्यारी हे उत्तर भारतातील भारतीय राजकारणातील एक परिचित नाव आहे, भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित भारतीय राजकारणी आहेत. भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड राज्याचे दुसरे यशस्वी मुख्यमंत्री आणि 2002 ते 2007 पर्यंत होते. उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षाचे सर्वोच्च नेते होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी श्री भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्यात आले.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या
विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.
पुढे वाचा:
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी