List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री कोण कोण होते ते सांगणार आहोत, उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही. सर्वाधिक चार वेळा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.
सन १९७८ पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बद्दल मराठीत माहिती होईल.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री – List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi
क्र. | उपमुख्यमंत्री नाव | कालावधी |
---|---|---|
1 | नासिकराव तिरकुंडे | 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 |
2 | रामराव आदिक | 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 |
3 | गोपीनाथ मुंडे | 14 मार्च 1995 ते 11 ऑक्टोबर 1999 |
4 | छगन भुजबळ | 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 |
5 | विजयसिंह मोहिते पाटील | 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 |
6 | आर. आर. पाटील | 1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008 |
7 | छगन भुजबळ | 8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010 |
8 | अजित पवार | 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 |
9 | अजित पवार | 25 ऑक्टोबर 2012 ते 25 सप्टेंबर 2014 |
10 | अजित पवार | 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 |
11 | अजित पवार | 30 डिसेंबर 2019 ते 2 जुलै 2022 |
12 | देवेंद्र फडणवीस | 2 जुलै 2022 पासून |
पुढे वाचा:
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी
