List of Chief Minister of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९५६ पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बद्दल मराठीत माहिती होईल.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री – List of Chief Minister of Maharashtra in Marathi
Table of Contents
क्र. | मुख्यमंत्री नाव | कालावधी |
---|---|---|
1 | यशवंतराव चव्हाण | 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 |
2 | मारुतराव कन्नमवार | 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 |
3 | पी. के. सावंत | 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 |
4 | वसंतराव नाईक | 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967 |
5 | वसंतराव नाईक | मार्च 1967 ते 13 मार्च 1972 |
6 | वसंतराव नाईक | 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975 |
7 | शंकरराव चव्हाण | 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977 |
8 | वसंतदादा पाटील | 17 एप्रिल 1977 ते 2 मार्च 1978 |
9 | वसंतदादा पाटील | 7 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 |
10 | शरद पवार | 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 |
11 | राष्ट्रपती राजवट | 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 |
12 | बॅ. अ.र. अंतुले | 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 |
13 | बाबासाहेब भोसले | 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 |
14 | वसंतदादा पाटील | 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 |
15 | शिवाजीराव निलंगेकर | 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 |
16 | शंकरराव चव्हाण | 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 |
17 | शरद पवार | 26 जून 1988 ते 25 जून 1991 |
18 | सुधाकरराव नाईक | 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 |
19 | शरद पवार | 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 |
20 | मनोहर जोशी | 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 |
21 | नारायण राणे | 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 |
22 | विलासराव देशमुख | 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 |
23 | सुशीलकुमार शिंदे | 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004 |
24 | विलासराव देशमुख | 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 |
25 | अशोक चव्हाण | 8 डिसेंबर 2008 ते 15 ऑक्टोबर 2009 |
26 | अशोक चव्हाण | 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 |
27 | पृथ्वीराज चव्हाण | 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 |
28 | राष्ट्रपती राजवट | 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014 |
29 | देवेंद्र फडणवीस | 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 |
30 | राष्ट्रपती राजवट | 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 |
31 | देवेंद्र फडणवीस | 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 |
32 | उद्धव ठाकरे | 28 नोव्हेंबर 2019 पासून |
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्व मुख्यमंत्री इतर माहिती
- सर्वाधिक 11 वर्षे 2 महिने 18 दिवस सलग मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान वसंतराव नाईक यांना जातो.
- सर्वांत कमी काळ चार दिवस मुख्यमंत्रिपद भूषविणारी व्यक्ती देवेंद्र फडणवीस.
- सर्वांत कमी काळ चार दिवस उपमुख्यमंत्रिपद भूषविणारी व्यक्ती अजित पवार.
- महाराष्ट्रात तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली. (1980, 2014, 2019)
- सर्वाधिक तीन वेळा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले.
- वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले. तसेच पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणारे बिगर काँग्रेसी पहिलेच मुख्यमंत्री ठरले.

पुढे वाचा:
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी
प्रश्न १. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत 2021
उत्तर- उद्धव ठाकरे – 28 नोव्हेंबर 2019 पासून
प्रश्न २. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते
उत्तर- यशवंतराव चव्हाण – 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962