कुलपाचे आत्मवृत्त मराठी निबंध – Kulupache Atmavrutta Nibandh Marathi

घाला तेल, घाला तेल, नाहीच उघडणार तर काय कराल ? द्याल भंगारात ? टाकून. ‘हो तुम्ही सगळेच कृतघ्न, स्वार्थी’ असे हातातील कुलुप मनाला टोचून बोलत होते. ते म्हणाले, नवीन घर घेतलेत. कडी कोंडा चांगला आहे. आणि मग बाजारात आलात माझ्या भावंडांना शोधत. नवीन वेगवेगळ्या कंपन्यातून आमचा जन्म झालेला. घरी आणलेत. तेव्हा माझ्या बहीणी बरोबरच होत्या. लगेच प्रत्येकीच्या पायात, नाकात ठोकल्यात बेड्या आणि मला अडकवलेत दाराबाहेरच.

माझ्या विश्वासावर ठेऊन जात होतात तुमच्या संपूर्ण आयुष्याची पुंजी, सोन्या-चांदीचे दागिने. कारण तुम्हाला मिळालेला होता एक चांगला चौकीदार, वॉचमन की जो चोरांपासून तुमच्या संपत्तीचे रक्षण करील.

पण कधीही तुम्ही मला तेव्हा तेल वगैरे लावले नाहीत. माझ्या शरीराचे अवयव घट्ट झाले आणि आता एकदम तेलाचा डबा रिकामा केलात. आहेत. आता तुम्ही मला भंगारातच फेकाल.

तरी अजूनही सांधे घट्टच हे बोल ऐकून अतिशय वाईट वाटले पण उशीर झाला होता. योग्य वेळीच काळजी घेतली असती तर असे वाटले. पण शेवटी काय पणच…

पुढे वाचा:

Leave a Reply