हळद पावडर कशी बनवायची? | Halad Powder Kashi Banvaychi

हळद पावडर कशी बनवायची – Halad Powder Kashi Banvaychi

हळद पावडर कशी बनवायची-Halad Powder Kashi Banvaychi
हळद पावडर कशी बनवायची, Halad Powder Kashi Banvaychi

हळद पावडर बनवण्याची कृती – How to Make Turmeric Powder in Marathi

चांगली हळकुंडे घेऊन, ती गार पाण्याने स्वच्छ धुऊन, सावलीत वाळवावीत. नंतर फोडून, तेलाचा हात लावून, बारीक दळावीत व डब्यात किंवा बरणीत घट्ट भरून, वर घट्ट झाकण लावावे. हळद पूड भरून झाल्यावर वर दोन-तीन बिब्वे ठेवावेत, म्हणजे पुडीमध्ये भुंगा होत नाही व पूड जास्त दिवस टिकते.

हळद पावडर कशी बनवायची, Halad Powder Kashi Banvaychi

Organic Turmeric Powder

150g with High Curcumin Content, Immunity Booster

  • Orgrain India 100% प्रमाणित सेंद्रिय हळद पावडर, संपूर्ण भारतातील प्रमाणित सेंद्रिय शेतीतून मिळवलेल्या उत्कृष्ट हळदीपासून बनवलेले.
  • ऑर्गेन इंडिया हळद पावडर कोणत्याही रसायने, कीटकनाशके किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पिकवली जाते. हळदीच्या लॅट्ससाठी (“गोल्डन मिल्क”) किंवा स्मूदी, बेक केलेले पदार्थ, करी, सूप आणि स्टूमध्ये जोडलेले. इष्टतम कर्क्यूमिन शोषणासाठी काळी मिरी सोबत पेअर करा!
  • 100% शुद्ध आणि नैसर्गिक, प्रमाणित सेंद्रिय, शाकाहारी.

पुढे वाचा:

Leave a Comment