गरम मसाला रेसिपी मराठी | Garam Masala Recipe in Marathi

गरम मसाला रेसिपी मराठी – Garam Masala Recipe in Marathi

गरम मसाला रेसिपी मराठी-Garam Masala Recipe in Marathi
Garam Masala Recipe in Marathi

गरम मसाला साहित्य : गरम मसाला सामग्री मराठी

अर्धी वाटी धने, दहा पंधरा लवंगा, बोटभर लांबीचे दालचिनीचे चार-पाच तुकडे, दोन चमचे जिरे, दोन चमचे शहाजिरे, सहा मसाल्याच्या वेलच्या (वेलदोडे), एक चमचा मोहरी, एक चमचा मेथी, तमालपत्राची सहा ते सात पाने, दोन ते तीन दगडफुले, एक चमचा नागकेशर, दहा-पंधरा मिरे, तेल.

गरम मसाला कृती :

अगदी थोड्याशा तेलावर लवंगा, मिरे व मेथी भाजून घ्यावी. नंतर राहिलेल्या तेलात बाकीचे सर्व जिन्नस क्रमाक्रमाने भाजून घ्यावेत. नंतर सर्व जिन्नस निरनिराळे कुटून, बारीक चाळणीने चाळून घेऊन एकत्र मिसळावेत व पुन्हा कुटून, चाळणीने चाळून, मसाला बरणीत भरून ठेवावा. याप्रमाणे मसाला तयार करून ठेवून जरुरीच्या वेळी उपयोगात आणावा.

Garam Masala Recipe in Marathi, घरगुती गरम मसाला, Homemade Garam Masala in Marathi

पुढे वाचा:

Leave a Comment