दुधापासून पनीर कसे तयार करतात | Dudhapasun Paneer Kasa Banvaycha

दुधापासून पनीर कसे तयार करतात – Dudhapasun Paneer Kasa Banvaycha

दुधापासून पनीर कसे तयार करतात-Dudhapasun Paneer Kasa Banvaycha
दुधापासून पनीर कसे तयार करतात, Dudhapasun Paneer Kasa Banvaycha

दुधापासून पनीर बनवण्याची कृती – Milk Paneer Recipe in Marathi

पनीर तयार करण्याची कृती एक वाटी दूध घेऊन उकळू लागल्यावर त्यात लिंबू पिळून ते दूध नासवावे. नंतर गार झाल्यावर, त्यातील पाणी गाळून घेऊन, ते पाणी एका बाटलीत भरून ठेवावे व बूच लावावे. हे पाणी सात-आठ दिवस टिकते. चोथा राहतो, ते पनीर. पण या पनीरला थोडा तरी लिंबाचा वास येतो, म्हणून पदार्थांत उपयोगात आणण्याकरिता पनीर करावयाचे, ते वर तयार करून ठेवलेले पाणी वापरून पुढील पद्धतीप्रमाणे करावे. पनीर करावयाचे असेल, त्या वेळी पाहिजे असेल, तेवढे दूध घेऊन, त्याला उकळी आणावी व त्यात वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे तयार करून ठेवलेले पाणी दूध नासण्यापुरते घालावे. दूध नासून फुटल्यावर ते गाळून पाणी काढून टाकावे व राहिलेला चोथा म्हणजेच पनीर उपयोगात आणावे.

दुधापासून पनीर कसे तयार करतात, Dudhapasun Paneer Kasa Banvaycha

पुढे वाचा:

Leave a Comment