नारळाचे दूध रेसिपी | Coconut Milk Recipe in Marathi

नारळाचे दूध रेसिपी – Coconut Milk Recipe in Marathi

नारळाचे दूध रेसिपी-Coconut Milk Recipe in Marathi
नारळाचे दूध रेसिपी, Coconut Milk Recipe in Marathi

नारळाचे दूध रेसिपी कृती – नारळाचे दूध काढण्याची पद्धत

नारळ खोवून कीस पाट्यावर वाटावा व हाताने घट्ट पिळून रस काढावा. हे नारळाचे दूध दाट निघते. पुन्हा त्या चोथ्यात गरम पाणी अगर गरम दूध घालून चोथा वाटावा व पिळून रस काढावा. दूध दाट पाहिजे असल्यास, दुसऱ्यांदा काढलेले दूध पहिल्या दुधात मिसळू नये. पण दूध पातळ हवे असल्यास, दोन्ही एकत्र करावीत.

पुढे वाचा:

Leave a Comment