सारांश लेखन मराठी ९वी आणि १०वी | Saransh Lekhan in Marathi
सारांश लेखन मराठी ९वी आणि १०वी – Saransh Lekhan in Marathi सारांश लेखन म्हणजे काय प्रस्तावना गदय उताऱ्याच्या आकलनाचा एक प्रश्न विदयार्थ्यांना परीक्षेत दिलेला असतो. त्यासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा दिला जातो. ‘विदयार्थ्याला शिक्षकांच्या मदतीशिवाय, स्वतंत्रपणे, स्वयं अध्ययनाने उतारा समजून घेता आला पाहिजे,’ हे ‘उताऱ्याचे आकलन’ या अभ्यासघटकामागील मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच, हे आकलन अनेक रितींनी आत्मसात … Read more