अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन मराठी माहिती | Albert Einstein Information in Marathi

अल्बर्ट आइनस्टाईन हे आधुनिक युगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ मानले जातात. सापेक्षता आणि अवकाश आणि काळाचे स्वरूप यावरील त्यांचे ग्राउंडब्रेकिंग सिद्धांत विश्वाबद्दलच्या आपल्या समजाला आकार देत आहेत. पण अल्बर्ट आइनस्टाईन कोण होता? त्याचे जीवन आणि यश काय होते आणि विज्ञानाच्या जगात तो इतका महत्त्वपूर्ण व्यक्ती कसा बनला? या लेखात, आपण या वैज्ञानिक प्रतिभेच्या जीवनात आणि वारशाचा … Read more

डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी | APJ Abdul Kalam Information in Marathi

अब्दुल कलाम, ज्यांना “भारताचे क्षेपणास्त्र पुरुष” म्हणूनही ओळखले जाते, ते एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला आणि ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रशंसनीय व्यक्तिमत्त्व बनले. या लेखात, आपण अब्दुल कलाम यांचे जीवन आणि कर्तृत्व, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील … Read more

बालदिन माहिती मराठी | Baldin Information in Marathi

बालदिन माहिती मराठी – Baldin Information in Marathi पंडित जवाहरलाल नेहरूंना मुले फार आवडत असत. मुलेही त्यांना ‘चाचा’ म्हणत आणि त्यांच्यावर प्रेम करत. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गोरेपान, देखणे, हसतमुख चेहरा, कोटावर नेहमी गुलाबाचे फूल असे जवाहरलाल नेहरूंचे रूप होते. जनतेचे त्यांच्यावर फार प्रेम होते आणि त्यांनीही आपले … Read more

महात्मा गांधी जयंती मराठी माहिती | Mahatma Gandhi Jayanti Information in Marathi

महात्मा गांधी जयंती मराठी माहिती – Mahatma Gandhi Jayanti Information in Marathi २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. २ ऑक्टोबर रोजी या महान नेत्याचे स्मरण भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत केले जाते. इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांनी … Read more

शिक्षक दिन माहिती मराठी | Teacher Day Information in Marathi

शिक्षक दिन माहिती मराठी – Teacher Day Information in Marathi ५ सप्टेंबर हा दिवस शाळा-कॉलेजांमधून ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात तत्त्वज्ञान हा विषय शिकवण्यास सुरुवात … Read more

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी | Independence Day information in Marathi

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी – Independence day Information in Marathi १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचे पारतंत्र्य संपले आणि भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी सोसलेल्या हाल-अपेष्टांचे, केलेल्या बलिदानांचे सार्थक झाले. व्यापारी म्हणून हिंदुस्थानात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू सारा राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला आणि हिंदुस्थान हा इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटातला तेजस्वी हिरा बनला. १८५७ साली … Read more

लोकमान्य टिळक पुण्यतिथी माहिती मराठी

लोकमान्य टिळक पुण्यतिथी माहिती मराठी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध उद्गार सर्वांनाच माहीत आहेत. १९१६मधली ही गोष्ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. सरकारविरोधी काहीही बोलले, लिहिले तर कडक शिक्षा होई, असा तो काळ होता. त्या काळात लोकमान्य टिळकांनी ही सिंहगर्जना केली. आपल्या या पुढार्‍यावर लोकांनी फार … Read more

1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी | Maharashtra Din Information in Marathi

1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी – Maharashtra Din Information in Marathi १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. इंग्रजांचे राज्य असताना राज्यकारभाराच्या सोयीनुसार प्रांतांची विभागणी केलेली होती. भारतात अनेक भाषा आहेत व देश स्वतंत्र झाल्यावर लोक अशी मागणी करू लागले की, प्रांतांची विभागणी भाषांनुसार व्हावी. … Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती | Ambedkar Jayanti 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती – Ambedkar Jayanti 2023 जातिभेद आणि अस्पृश्यता या हिंदू धर्मातील अत्यंत वाईट प्रथा आहेत. शूद्र म्हणजे अगदी खालच्या समजलेल्या जातीतील लोकांना अस्पृश्य म्हणत. ‘सवर्ण’ जातीचे लोक त्यांना स्पर्श करत नसत. अस्पृश्यांना मंदिरात जाऊन देवदर्शन करता येत नसे, तसेच सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नसे. सवर्णांच्या घरात, अगदी सार्वजनिक हॉटेलातही त्यांना प्रवेश … Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी | Vinayak Damodar Savarkar Information in Marathi

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी – Vinayak Damodar Savarkar Information in Marathi अनेक वीरांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्राणांची पर्वा न करता इंग्रजी सत्तेशी लढा दिला. विनायक दामोदर सावरकर हे त्यातील एक अग्रणी. त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ असे म्हणतात. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यात भगूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत आणि … Read more

गुड फ्रायडे मराठी माहिती | Good Friday Information in Marathi

गुड फ्रायडे मराठी माहिती – Good Friday Information in Marathi ‘गुड फ्रायडे’ हा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताला सुळी देण्यात आले, त्याचा स्मरणदिन. हा मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. या शोकाच्या दिवसाला ‘गुड’- चांगला असे विशेषण का लावायचे? येशू ख्रिस्त जगातील लोकांच्या पापाकरता प्रायश्चित्त म्हणून फाशी गेला, म्हणून त्याचे हे बलिदान पवित्र मानले जाते. … Read more

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी | Christmas Natal Information in Marathi

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – Christmas Natal Information in Marathi २५ डिसेंबर हा दिवस ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीने फार आनंदाचा आहे. कारण २४ डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन लोक ज्याला ईश्वराचा पुत्र मानतात, त्या येशू ख्रिस्ताचा- जीझसचा जन्म झाला. या दिवसाला नाताळ असे म्हणतात. पण मूळ शब्द ‘दियेस नातालिस’ म्हणजे जन्माचा दिवस असा आहे. हा मूळ शब्द लॅटिन … Read more