
आरसा निर्माण झाला नसता तर निबंध मराठी – Arasa Nirman Jhala Nasta Tar Marathi Nibandh
मी केस विंचरत होते. एवढ्यात आईने दम दिला- “किती वेळ आरशात बघतेस? थांब, आता आरसाच काढून टाकते!” मला गंमत वाटली. माझ्या मनात आले, “खरंच… सगळेच आरसे नष्ट झाले तर…
हा विचार मनात आला आणि मी दचकलेच! घरात आरसा नसेल, तर आपल्याला व्यवस्थित केस विंचरता येणार नाहीत. आपण आरशात डोकावतो. स्वत:ला पाहतो. आरसा नसेल, तर आपण कसे दिसतो, हे कळणार नाही. आरशांमुळे मिळणारा आनंदच नष्ट होईल.
केस कापण्याच्या दुकानात समोर आरसा असतो. पाठीमागेसुद्धा आरसा असतो. आरशात आरसा, आरशात आरसा, असे किती आरसे दिसतात! किती प्रतिबिंब दिसतात! अंतर्गोल व बहिर्गोल आरशांमुळे किती विनोदी प्रतिबिंबे दिसतात! किती मजा येते! आरसा नसेल, तर हा आनंद नष्ट होईल.
वाहनांमध्ये आरसा असतो. त्यामुळे पाठीमागून येणारी वाहने दिसतात. त्यामुळे अपघात होत नाहीत. प्रयोगशाळेत आरसा नसेल, तर प्रयोग करता येणार नाहीत. आरशांमुळेच सौर ऊर्जा मिळते. आरसा नसेल, तर ही ऊर्जा मिळणार नाही. तर सगळी मौज नष्ट होईल!
छे! छे! आरसा हवाच. आरसा नसेल,
पुढे वाचा:
- आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी
- आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी
- आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- आमचे पशुमित्र निबंध मराठी
- आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध
- आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी
- आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी