हिवाळा निबंध 10 ओळी
- हिवाळा हा थंड ऋतू आहे.
- काही ठिकाणी बर्फदेखील पडतो.
- हिवाळ्यात थंड हवा वाहते.
- लोक घरात शेकोटी किंवा हिटर लावून हिवाळ्यापासून स्वतःचे संरक्षण करतात.
- आपण हिवाळ्यात गरम कपडे घालतो.
- लहान मुलांना हिवाळ्यात ताप येतो.
- हिवाळ्यात बाहेर खेळणे अवघड असते.
- हिवाळ्यात उन्हात बसणे छान वाटते.
- सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळे उन्हात बसतो.
- हिवाळ्यात सूर्य उशिरा उगवतो व लवकर मावळतो.
10 Lines on Winter Season in Marathi

अजून वाचा :
- उन्हाळा निबंध 10 ओळी
- केशकर्तन निबंध 10 ओळी
- गारुडी निबंध 10 ओळी
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी
- माळीकाका निबंध 10 ओळी
- शेतकरी निबंध 10 ओळी
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी