झाडे निबंध 10 ओळी
- झाडा-झुडपांना आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.
- त्यांच्याकडून आपणास ऑक्सिजन मिळतो.
- झाडे मानवी आयुष्यासाठी खूप उपयोगी आहेत.
- त्यांच्यापासून अनेक औषधी बनविता येतात.
- आपल्या घरातील लाकडी वस्तू त्यांच्यापासूनच बनवितात.
- झाडाच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात.
- झाड आणि वनस्पतींपासून आपणास फळे आणि भाज्या मिळतात.
- त्यांच्यापासून आपणास सुंगधी फुले मिळतात.
- झाडे आपणास सावली देतात.
- झाडे-झुडपे आपल्यासारखीच श्वास घेतात.
10 Lines On Tree in Marathi

अजून वाचा :
👍🏻