वाघ निबंध 10 ओळी
- वाघ आपला राष्ट्रीय पशू आहे.
- वाघ जंगली जनावर आहे.
- तो जबरदस्त ताकदवान पशू आहे.
- त्याचे तोंड मांजरासारखे असते.
- तो जंगलात राहतो.
- वाघाला आपण प्राणिसंग्रहालयात बघू शकतो.
- त्याच्या शरीरावर काळे पट्टे असतात.
- तो रात्रीच्या अंधारात बघू शकतो.
- आपले धारदार दात आणि तीक्ष्ण नख्या यांच्या सहाय्याने तो हरिण, झेब्रा आणि म्हैस यांसारख्या प्राण्यांच्या शिकारी करतो.
- त्याच्या गर्जनेने लोक घाबरतात.
10 Lines On Tiger in Marathi

FAQ: वाघ
सिंह वाघाला मारू शकतो?
1 सिंह वाघाला सहज मारू शकतो आणि जर तेथे 2 सिंह असतील तर वाघ खरोखर रडत असेल. 1 सिंह दोन वाघांना मारू शकतो, परंतु थोड्या अडचणीने.
वाघाला कोणता प्राणी मारू शकतो?
हत्ती, गेंडा
वाघ संपूर्ण गाय खाऊ शकतो का?
वाघ मोठा मूस, हिरण प्रजाती, डुकरांना, गायी, घोडे, म्हशी आणि शेळ्या यासारख्या मोठ्या प्रयाणाची प्राण्यांची शिकार करू शकतो.
अजून वाचा :
- गाय निबंध 10 ओळी
- कुत्रा निबंध 10 ओळी
- पाणी निबंध 10 ओळी
- दूध निबंध 10 ओळी
- तारे निबंध 10 ओळी
- चंद्र निबंध 10 ओळी
- हिमालय निबंध 10 ओळी
- पृथ्वी निबंध 10 ओळी
- सूर्य निबंध 10 ओळी
- बाग निबंध 10 ओळी
- झाडे निबंध 10 ओळी
- परीक्षा निबंध मराठी 10 ओळी
- माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी