शिक्षक निबंध मराठी 10 ओळी

  • आमचे शिक्षक आम्हाला शिकवितात.
  • ते/त्या आमच्यावर खूप प्रेम करतात.
  • आम्ही सगळे त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांच्याबरोबर खेळतो.
  • ते/त्या आम्हाला गोष्टी आणि चुटके सांगतात.
  • शिक्षक आम्हाला चांगल्या-वाईट गोष्टी समजावून सांगतात.
  • शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करीत नाहीत.
  • आपण नेहमी शिक्षकांचा आदर राखला पाहिजे.
  • चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना कधीही निराश करीत नाहीत.

10 Lines On Teacher in Marathi

शिक्षक निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines On Teacher in Marathi
शिक्षक निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines On Teacher in Marathi

अजून वाचा :

माझा आवडता विषय मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

माझा आवडता विषय इतिहास | Maza Avadta Vishay Itihaas Marathi Nibandh

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध | Maza Avadta Lekhak Marathi Nibandh

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध | Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

Leave a Reply