सूर्य निबंध 10 ओळी | 10 Lines On Sun in Marathi

सूर्य निबंध 10 ओळी

  • सूर्य रोज पूर्व दिशेला उगवतो.
  • सूर्याकडून आपणास उष्णता व प्रकाश मिळतो.
  • मुले सूर्याला देव मानतात.
  • सूर्य उगवला की दिवस आणि मावळला की संध्याकाळ होते.
  • सूर्यामुळे झाडे-झुडपे मोठी होतात.
  • पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
  • ‘सूर्यनमस्कार’ हा व्यायामाचा एक प्रकार आहे.
  • सूर्य हा जगातील नैसर्गिक प्रकाशाचे कारण आहे.
  • चंद्राचे चांदणे देखील सूर्यामुळे आहे.

10 Lines On Sun in Marathi

सूर्य निबंध 10 ओळी, 10 Lines On Sun in Marathi
सूर्य निबंध 10 ओळी, 10 Lines On Sun in Marathi

अजून वाचा :

Leave a Comment