उन्हाळा निबंध 10 ओळी

  • जेव्हा सूर्य प्रखर असतो, तेव्हा उन्हाळा असतो.
  • उन्हाळ्यात गरम हवा वहात असते.
  • उन्हाळ्यात सर्वांना खूप घाम येतो.
  • उन्हाळ्यात शाळेची सुट्टी सुरू होते.
  • मी उन्हाळ्यात डोंगरांवर फिरायला जातो.
  • उन्हाळ्यात माठातले थंड पाणी पिणे आणि आइस्क्रीम खाणे चांगले आहे.
  • उन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी खूप पाणी प्याले पाहिजे.
  • बाहेर जायच्यावेळी छत्री घेऊन जाण्यामुळे उन्हापासून बचाव होतो.

10 Lines on Summer Season in Marathi

उन्हाळा निबंध 10 ओळी-10 Lines on Summer Season in Marathi
उन्हाळा निबंध 10 ओळी, 10 Lines on Summer Season in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply