जोडे निबंध 10 ओळी

 • आपण रोज जोडे घालतो.
 • कधी-कधी जोडे दुरुस्त करावे लागतात.
 • जोडे दुरुस्त करणारे कारागीर रस्त्याच्या कडेला छत्री लावून बसलेले असतात.
 • हे कारागीर जोडे दुरुस्त करतात.
 • मी वडिलांबरोबर त्यांच्याकडे जात असतो.
 • लोक लांबून-लांबून त्यांच्याकडे काम करवून घेण्यासाठी येत असतात.
 • जोड्यांना चमक आणायची असते तेव्हा मी घराशेजारच्या छोट्याशा दुकानात जातो.
 • ते पॉलिश करून जोडे चमकदार करतात.
 • ते खूप कमी पैशांत काम करतात.
 • ते कायम हसतमुख असतात.
 • ते नवीन जोड्यांची विक्री करतात.

10 Lines on Shoes in Marathi

जोडे निबंध 10 ओळी, 10 Lines on Shoes in Marathi, Essay on Shoes in Marathi
जोडे निबंध 10 ओळी, 10 Lines on Shoes in Marathi, Essay on Shoes in Marathi

अजून वाचा :

माझा भारत महान निबंध मराठी | Maza Bharat Mahan Nibandh Marathi

माझा भाऊ निबंध मराठी | My Brother Essay in Marathi

माझा छंद बागकाम निबंध मराठी

माझा गाजलेला छंद निबंध मराठी

माझा आवडता सण निबंध मराठी | Maza Avadta San Essay in Marathi

माझा आवडता सण विजया दशमी निबंध | Maza Avadta San Vijayadashami Dasara

माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध | Maza Avadta San Gudi Padwa Nibandh

माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी | Maza Avadta San Ganesh Utsav Marathi Nibandh

माझा आवडता विषय मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

माझा आवडता विषय इतिहास | Maza Avadta Vishay Itihaas Marathi Nibandh

Leave a Reply