रक्षाबंधन निबंध 10 ओळी | 10 Lines on Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन निबंध 10 ओळी

  • रक्षाबंधन बहीण-भावांचा सण आहे.
  • या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते.
  • भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो.
  • या दिवशी खूप प्रकारचे पदार्थ आणि मिठाई तयार करतात.
  • मी पण माझ्या बहिणीला काही भेटवस्तू देतो.
  • हा सण लहान मुले हसून-आनंदात साजरा करतात.
  • माझी आत्या माझ्या बाबांना राखी बांधते.
  • ती आम्हा सगळ्यांना राखी बांधते.
  • राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला तिची रक्षा करण्याचे वचन देतो.

10 Lines on Raksha Bandhan in Marathi – Few Lines on Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन निबंध 10 ओळी-10 Lines on Raksha Bandhan in Marathi-marathi nibandh
रक्षाबंधन निबंध 10 ओळी, 10 Lines on Raksha Bandhan in Marathi

अजून वाचा :

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

रेल्वेगाडी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Train in Marathi

चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Car in Marathi

बस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Bus in Marathi

घड्याळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Clock in Marathi

मोबाईल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Mobile Phone in Marathi

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

शेअर करा

Leave a Comment