पावसाळा निबंध 10 ओळी
- पावसाळ्यात आकाशात काळे ढग भरून येतात.
- पावसाळ्यात रोज पाऊस पडतो.
- पावसाळ्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
- पावसात भिजायला खूप मजा येते.
- आपण न भिजण्यासाठी छत्री घेतो.
- माझ्याकडे भरपूर रंगीत छत्र्या आहेत.
- पावसाळ्यात जागोजागी पाणी साचते.
- पावसाळ्यात नद्यांना पूर येतात.
- या ऋतूत वीज पडून आणि ढग फुटल्याने खूप नुकसान होते.
- पावसाळा खूप मनमोहक असतो.
10 Lines on Rainy Season in Marathi

अजून वाचा :
- उन्हाळा निबंध 10 ओळी
- केशकर्तन निबंध 10 ओळी
- गारुडी निबंध 10 ओळी
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी
- माळीकाका निबंध 10 ओळी
- शेतकरी निबंध 10 ओळी
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी