रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- काल मी मामांना आणायला रेल्वे स्टेशनवर गेलो होतो.
- गाडी एक तास उशिरा आली.
- मी स्टेशनवर इकडे-तिकडे फिरलो.
- स्टेशनवर मी खूप फेरीवाले पाहिले. ते चहा-कॉफी, खाद्यपदार्थ आणि पुस्तके विकत होते.
- स्टेशनवर लोकांची खूप गर्दी होती.
- थोड्या वेळाने मामांची गाडी स्टेशनवर आली.
- काही लोक गाडीमध्ये चढण्यासाठी उभे होते, तर काही गाडीतून उतरत होते.
- गाडी थांबताच हमालांची गर्दी झाली.
- मामांनी मला पाहून हात केला.
- आम्ही स्टेशनबाहेर येऊन घराकडे परतलो.
10 Lines on Railway Station Essay in Marathi

अजून वाचा :
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी
- केशकर्तन निबंध 10 ओळी
- गारुडी निबंध 10 ओळी
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी