प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी | 10 Lines on Pranisangralayam in Marathi

प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी

  • मी माझ्या काकांसोबत प्राणिसंग्रहालय पहायला गेलो होतो.
  • तिकीट खरेदी करून आम्ही प्राणिसंग्रहालयात गेलो.
  • तिथे काही पशु-पक्षी पिंजऱ्यात होते, तर काही मोकळ्या जागेत होते.
  • प्राणीसंग्रहालयात सिंह आणि वाघपण होते.
  • तिथे काही मुले हत्तीच्या पाठीवर बसून फिरत होती.
  • मी हत्तीच्या पाठीवर बसलो.
  • मी माकडांना झाडांच्या फाद्यांवरून उड्या मारताना बघितले.
  • रंगीत पोपट पिंजऱ्यात बंद होते.
  • प्राणिसंग्रहालयाच्या तलावात मगर होती.
  • संध्याकाळ होताच आम्ही घरी परतलो.

10 Lines on Pranisangralayam in Marathi – 10 Lines on Zoo in Marathi

प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी-10 Lines on Pranisangralayam in Marathi-10 Lines on zoo in Marathi
प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी, 10 Lines on Pranisangralayam in Marathi, 10 Lines on zoo in Marathi

अजून वाचा :

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

रेल्वेगाडी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Train in Marathi

चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Car in Marathi

बस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Bus in Marathi

घड्याळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Clock in Marathi

मोबाईल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Mobile Phone in Marathi

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

शेअर करा

Leave a Comment