पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी

  • रामभाऊ आमच्या भागातील पोस्टमन आहेत.
  • ते खाकी गणवेष घालतात.
  • त्यांना सगळ्यांच्या घरचे पत्ते माहीत आहेत.
  • ते रोज पत्रे, पाकिटे इत्यादी साहित्य पोहोचविण्याचे काम करतात.
  • लोक त्यांची वाट बघत असतात.
  • लोक पत्र मिळताच रामभाऊंना धन्यवाद देतात.
  • जे साक्षर नाहीत त्यांना रामभाऊ पत्र वाचून दाखवितात किंवा लिहून देतात.
  • हे काम ते मोफत करतात.
  • ते सर्वांना समान वागणूक देतात.
  • ते आम्हा सगळ्यांचे खूप चांगले मित्र आहेत.

10 Lines on Postman in Marathi

पोस्टमन निबंध 10 ओळी, 10 Lines on Postman in Marathi, Essay on Postman in Marathi
पोस्टमन निबंध 10 ओळी, 10 Lines on Postman in Marathi, Essay on Postman in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

हॉकी वर मराठी निबंध | Essay on Hockey in Marathi

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी | Hundabali Streechi Aatmkatha Marathi

हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

हिरवी संपत्ती मराठी निबंध | Hirvi Sampatti Marathi Essay

स्वावलंबन मराठी निबंध | Swavalamban Essay in Marathi

Leave a Reply