डाळिंब निबंध 10 ओळी

  • माझे आजोबा माझ्यासाठी रोज डाळिंब आणतात.
  • मी डाळिंब खूप आनंदाने खातो.
  • डाळिंबाचा रंग लाल असतो.
  • त्याच्यावरील साल जाड असते.
  • त्यामध्ये खूप छोट्या-छोट्या बिया असतात.
  • मी डाळिंबाचा रस रोज पितो.
  • त्याचा रस खूप लाभदायक असतो.
  • रस प्याल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
  • डाळिंबे खाल्ल्यामुळे पोटाचे रोग होत नाहीत.
  • डाळिंब खूप रोगांवरचे औषध आहे.

10 Lines on Pomegranate in Marathi

डाळिंब निबंध 10 ओळी-10 Lines Pomegranate in Marathi-dalimba
डाळिंब निबंध 10 ओळी, 10 Lines Pomegranate in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply