पोलिस निबंध 10 ओळी
- प्रत्येक देशाला आपल्या सैनिकांचा अभिमान असतो.
- ते देशासाठी आपले प्राण देण्यासही तयार असतात.
- सैनिक ताकदवान आणि शूर असतात.
- आमचे शेजारी सैन्यात आहेत.
- त्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता.
- ते शत्रूबरोबर अत्यंत शौर्याने लढले.
- सरकारने त्यांना ‘परमवीर चक्र’ देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला.
- देशाची संपूर्ण सुरक्षा ही सैनिकांवर अवलंबून असते.
- किसान आपणास अन्न पुरवठा करतो तर जवान आपली सुरक्षा करतो.
- जेव्हा सर्व नागरिक गाढ झोपेत असतात तेव्हा सैनिक जागरण करत असतात.
10 Lines on Police in Marathi

अजून वाचा :
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- फुलपाखरू निबंध 10 ओळी
- मासे निबंध 10 ओळी
- म्हैस निबंध 10 ओळी
- बकरी/शेळी निबंध 10 ओळी
- घोडा निबंध 10 ओळी
- उंट निबंध 10 ओळी
- मांजर निबंध 10 ओळी
- हत्ती निबंध 10 ओळी