कबुतर निबंध 10 ओळी

  • कबुतर एक देखणा पक्षी आहे.
  • कबुतर जगातील सगळ्याच देशांमध्ये आढळते.
  • कबुतराला दोन पंख असतात.
  • कबुतराचे डोळे छान चमकतात.
  • कबुतर दूरवरचे पाहू शकते.
  • त्याची चोच छोटी आणि धारदार असते.
  • कबुतर बिया, दाणे, धान्य आणि डाळी खाते.
  • त्याचा स्वभाव शांत असतो.
  • भारतातील पाळीव कबुतरांचा रंग पांढरा तर जंगली कबुतरांचारंग करडा असतो.
  • पूर्वी कबुतरांचा उपयोग पत्र पाठविण्यासाठी केला जायचा.

10 Lines On Pigeon in Marathi

कबुतर निबंध 10 ओळी, 10 Lines On Pigeon in Marathi, Essay on Pigeon in Marathi
कबुतर निबंध 10 ओळी, 10 Lines On Pigeon in Marathi, Essay on Pigeon in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

नदीची कैफियत निबंध मराठी | Nadichi Kaifiyat in Marathi

नदीची आत्मकथा मराठी निबंध | Nadichi Atmakatha Marathi Nibandh

Leave a Reply