सहल निबंध 10 ओळी

  • उन्हाळ्यात लोक थंड हवेच्या ठिकाणी जातात.
  • उन्हाळ्यात आम्ही सहलीसाठी सिमला येथे गेलो होतो.
  • हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला आहे.
  • तेथील घरे लाकडापासून बनलेली आहेत.
  • तेथील हवामान खूप थंड होते.
  • सिमल्यात खूप सुंदर डोंगर होते.
  • डोंगरावर हिरवी-गर्द झाडे होती.
  • आम्ही जवळपासच्या ठिकाणी फिरायला गेलो.
  • डोंगरावर आम्ही याक या प्राण्यावर बसून फेरी मारली.
  • बर्फामध्ये फिरायला आणि खेळायला खूप मजा आली.

10 Lines on Picnic in Marathi – 10 Lines on Sahal in Marathi

सहल निबंध 10 ओळी-10 Lines on Picnic in Marathi
सहल निबंध 10 ओळी, 10 Lines on Picnic in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply