माझे काका निबंध 10 ओळी | 10 Lines On My Uncle in Marathi

माझे काका निबंध 10 ओळी

  • माझे काका मला खूप आवडतात.
  • ते माझ्या वडिलांचे छोटे भाऊ आहेत.
  • ते एक चांगले व प्रामाणिक वकील आहेत.
  • ते रोज कार्यालयात जातात.
  • त्यांच्याकडे खटल्यांची खूप कामे आहेत.
  • ते लोकांकडून जास्त फी (मोबदला) घेत नाहीत.
  • ते काळा कोट व पांढरी विजार घालतात.
  • ते आपल्या कामात खूप हुशार आहेत.
  • त्यांचे मित्र व सहकारी त्यांच्या कामावर खूश असतात.
  • ते आमच्याशी मित्रासारखे वागतात व बोलतात.

10 Lines On My Uncle in Marathi

माझे काका निबंध 10 ओळी, 10 Lines On My Uncle in Marathi.
माझे काका निबंध 10 ओळी, 10 Lines On My Uncle in Marathi

अजून वाचा :


दूरदर्शन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Television in Marathi

राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Sports Day in Marathi

शिक्षक दिवस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Teachers Day in Marathi

गांधी जयंती निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Gandhi Jayanti in Marathi

शेअर करा

Leave a Comment