माझी शाळा निबंध 10 ओळी | 10 Lines On My School in Marathi

माझी शाळा निबंध 10 ओळी

  • आम्ही शाळेत शिकण्यासाठी जातो.
  • माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर आहे.
  • माझ्या शहरात खूप शाळा आहेत.
  • माझ्या शाळेची इमारत मोठी आहे.
  • शाळेच्या इमारतीची काळजी आम्ही सगळे विद्यार्थी घेतो.
  • माझ्या शाळेत १० वर्ग खोल्या व २ सभागृहे आहेत.
  • आमच्या शाळेत खेळाचे मैदान आहे.
  • आमच्या शाळेत ४०० विद्यार्थी शिकतात.
  • शाळेत २० शिक्षक, मुख्याध्यापक आणि २ शिपाई आहेत.
  • माझी शाळा आदर्श शाळा आहे.

10 Lines On My School in Marathi

माझी शाळा निबंध 10 ओळी, 10 Lines On My School in Marathi
माझी शाळा निबंध 10 ओळी, 10 Lines On My School in Marathi

अजून वाचा :

मोबाईल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Mobile Phone in Marathi

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

दूरदर्शन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Television in Marathi

राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Sports Day in Marathi

शेअर करा

Leave a Comment