उपाहारगृह निबंध 10 ओळी

  • आमच्या शाळेत छोटेसे उपहारगृह आहे.
  • उपाहारगृहात खाण्याचे पदार्थ मिळतात.
  • तेथे पेन-पेन्सिल अशा उपयुक्त गोष्टीसुद्धा मिळतात.
  • आम्ही फळे, इडली वगैरे पदार्थ खरेदी करतो.
  • उपाहारगृहाच्या बाहेर कचरा गोळा करण्याची व्यवस्था आहे.
  • उपाहारगृहाचे मालक आम्हा विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतात.
  • आमच्या उपाहारगृहात आरोग्यदायी नाश्ता मिळतो.

10 Lines On My School Canteen in Marathi

उपाहारगृह निबंध 10 ओळी, 10 Lines On My School Canteen in Marathi
उपाहारगृह निबंध 10 ओळी, 10 Lines On My School Canteen in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply