माझे घर निबंध 10 ओळी | 10 Lines On My House in Marathi

माझे घर निबंध 10 ओळी

  • माझे घर मला खूप आवडते.
  • माझे घर दोन खोल्यांचे आहे.
  • आमचे घर पुरेसे मोठे आहे.
  • आमच्या घरात स्वयंपाकघर आहे.
  • स्वतंत्र स्वच्छतागृह आहे.
  • घराला पांढरा रंग दिलेला आहे.
  • घरात सुगंधी फुलझाडे आहेत.
  • आमच्या घरात छोटेसे देवघर आहे.
  • माझे आई-वडील रोज देवपूजा करतात.
  • मला घरात जेवढा आनंद मिळतो तेवढा बाहेर मिळत नाही.

10 Lines On My House in Marathi

अजून वाचा :


दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

शेअर करा

Leave a Comment