माझे आजोबा निबंध 10 ओळी

  • मला माझे आजोबा खूप आवडतात.
  • ते निवृत्त शिक्षक आहेत.
  • ते कायम हसतमुख असतात.
  • ते वाचनप्रेमी आहेत.
  • ते आम्हाला गोष्टी सांगतात.
  • ते रात्री लवकर झोपतात आणि लवकर उठतात.
  • ते सकाळी उद्यानात व्यायाम करतात.
  • ते शाकाहारी आहेत.
  • आम्ही सगळे त्यांच्यावर खूप प्रेम करतो.
  • त्यांचे आम्हा सगळ्या नातवंडांवर प्रेम आहे.

10 Lines On My Grandfather in Marathi

माझे आजोबा निबंध 10 ओळी, 10 Lines On My Grandfather in Marathi
माझे आजोबा निबंध 10 ओळी, 10 Lines On My Grandfather in Marathi

अजून वाचा :


साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

Leave a Reply