माझे वडील निबंध 10 ओळी | 10 Lines On My Father in Marathi

माझे वडील निबंध 10 ओळी

  • माझे वडील डॉक्टर आहेत.
  • ते रोज सकाळी दवाखान्यात जातात.
  • ते दुपारी जेवायला घरी येतात.
  • त्यांना दर रविवारी सुट्टी असते.
  • दवाखान्यात येणारे रुग्ण डॉक्टरांच्या उपचाराने बरे होतात.
  • ते सगळ्यांना ताजी फळे, भाज्या खाण्याचा सल्ला देतात.
  • ते रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करतात; त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली आहे.
  • ते आम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी सांगतात.
  • माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे.

10 Lines On My Father in Marathi

माझे वडील निबंध 10 ओळी, 10 Lines On My Father in Marathi
माझे वडील निबंध 10 ओळी, 10 Lines On My Father in Marathi

अजून वाचा :


Leave a Comment