परीक्षा निबंध मराठी 10 ओळी

  • परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आम्ही खूप तयारी करतो.
  • आमच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते.
  • हुशार विद्यार्थी परीक्षेला घाबरत नाहीत.
  • आमचे पालक परीक्षेची तयारी करवून घेतात.
  • परीक्षेत आम्ही कॉपी करत नाही.
  • सत्रान्त आणि वार्षिक परीक्षेच्या अगोदर छोट्या-छोट्या परीक्षा होतात.
  • मी परीक्षेत कायम भरपूर गुण मिळवतो.
  • परीक्षा विद्यार्थ्यांचे आकलन पाहण्यासाठी असते.
  • मी वार्षिक परीक्षेत नेहमी पहिला येतो.

10 Lines On My Exam in Marathi

परीक्षा निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines On My Exam in Marathi
परीक्षा निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines On My Exam in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

Leave a Reply