माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी

  • माझा वर्ग स्वच्छ आहे.
  • माझ्या वर्गात हवा खेळती आहे.
  • माझ्या वर्गात सूर्यप्रकाश येतो.
  • वर्गाला २ मोठ्या खिडक्या आणि एक दरवाजा आहे.
  • एका वर्गात ४० विद्यार्थी बसू शकतात.
  • वर्गात मोठा फळा आहे.
  • वर्गातील एका भिंतीवर जगाचा व भारताचा नकाशा आहे.
  • आमच्या शिक्षिका फळ्याचा वापर करून शिकवितात.
  • वर्गात शिक्षक नसतील तेव्हा आम्ही सगळे गोंधळ करतो.
  • माझा वर्ग मला खूप आवडतो.

10 Lines On My Classroom in Marathi

माझा वर्ग निबंध 10 ओळी, 10 Lines On My classroom in Marathi
माझा वर्ग निबंध 10 ओळी, 10 Lines On My classroom in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

Leave a Reply