चंद्र निबंध 10 ओळी

  • चंद्र आपणास आकाशात दिसतो.
  • तो पृथ्वीभोवती फिरत असतो.
  • तो सूर्याकडून प्रकाश घेतो व चमकतो.
  • तो पृथ्वीपासून खूप दूर आहे.
  • चंद्रावर हवा, पाणी नाही.
  • मुले त्याला चांदोबा, चांदोमामा म्हणतात.
  • चंद्रावर अनेक खड्डे आहेत.
  • पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल आकाराचा दिसतो.
  • अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही.
  • चंद्राचे चांदणे शीतल असते.

10 Lines On Moon in Marathi

चंद्र निबंध 10 ओळी, 10 Lines On Moon in Marathi
चंद्र निबंध 10 ओळी, 10 Lines On Moon in Marathi

FAQ: चंद्र

पृथ्वीवर किती चंद्र आहेत

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 384,403 किमी आहे.

किती दिवसात चंद्र पृथ्वीभोवती आपली कक्षा पूर्ण करतो?

चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास 27.3 दिवस लागतात. वर्षात चंद्र तेरा वेळा पृथ्वीभोवती फिरत असतो.

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

Leave a Reply