दूध निबंध 10 ओळी | 10 Lines On Milk in Marathi

दूध निबंध 10 ओळी

 • मला रोज दूध प्यायला खूप आवडते.
 • दूध पिण्यापूर्वी ते उकळून घ्यावे.
 • लहान मुलांसाठी दूध हे जणू त्यांचे जेवणच असते.
 • दूध प्याल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 • दूध सर्वांसाठी उपयोगी पेय आहे.
 • आपणास गाय, म्हैस आणि बकरी यांच्याकडून दूध मिळते.
 • दुधापासून अनेक पदार्थ बनविले असतात. उदा. मिठाई, पनीर.
 • दुधापासून दही, ताक, तूप बनविता येते.
 • दुधापासून वेगवेगळी पेये बनवितात.
 • थंडीच्या काळात हळद टाकलेले गरम दूध प्यायला मला आवडते.
 • मी रोज दोन ग्लास दूध पितो.

10 Lines On Milk in Marathi

दूध निबंध 10 ओळी, 10 Lines On Milk in Marathi
दूध निबंध 10 ओळी, 10 Lines On Milk in Marathi

FAQ: दूध

1 किलो दुधात किती तूप निघते?

गाईच्या 25-35 लिटर दुधातून एक किलो तूप मिळतो.

दुधामध्ये कोणते प्रथिने आढळतात?

दुधात दोन प्रकारचे प्रथिने आढळतात. यापैकी जास्तीत जास्त स्थिती केसिनची आहे, ती ऐंशी टक्के आहे, तर उर्वरित वीस टक्के प्रथिने आढळतात.

अजून वाचा :

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

शेअर करा

Leave a Comment