आंबा निबंध 10 ओळी | 10 Lines on Mango in Marathi

आंबा निबंध 10 ओळी

 • आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे.
 • आंबा फळांचा राजा आहे.
 • आंबा एक रसाळ आणि मधुर फळ आहे.
 • मला आंबा खायला खूप आवडते.
 • आंब्याच्या खूप जाती आहेत.
 • आंबा उन्हाळी फळ आहे.
 • पिकलेला आंबा पिवळ्या रंगाचा असतो.
 • आंब्यापासून विविध पदार्थ आणि पेये बनवतात.
 • कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात.
 • कैरी आंबट असते.
 • कैरीपासून चटपटीत लोणचे आणि चटणी बनवतात.

10 Lines on Mango in Marathi – 10 Lines on Amba in Marathi

आंबा निबंध 10 ओळी-10 Lines on Mango in Marathi
आंबा निबंध 10 ओळी, 10 Lines on Mango in Marathi

अजून वाचा :

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

रेल्वेगाडी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Train in Marathi

चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Car in Marathi

बस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Bus in Marathi

घड्याळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Clock in Marathi

मोबाईल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Mobile Phone in Marathi

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

शेअर करा

Leave a Comment